Home मुंबई भाजप नेते अद्वय हिरे आज २७ जानेवारीला बांधणार शिवबंधन

भाजप नेते अद्वय हिरे आज २७ जानेवारीला बांधणार शिवबंधन

108

आशाताई बच्छाव

IMG-20230125-WA0059.jpg

भाजप नेते अद्वय हिरे आज २७ जानेवारीला बांधणार शिवबंधन
मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नाशिक : ठाकरे गटात बंड करून शिंदे गटात गेलेले नेते तसेच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (धक्के देण्याच्या तयारीत आहेत. कारण नाशिकमधील भाजप युवा मोर्च्याचे नेते डॉ. अद्वय हिरे हे भाजपला जय महाराष्ट्र करत ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार आहेत. मुंबईत मातोश्री येथे २७ जानेवारीला हा पक्षप्रवेश होणार आहे. डॉ.अद्वय हिरे यांच्यासोबत मालेगावमधील हजारो कार्यकर्ते ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का आहे.

Previous articleअभिनव बाल विकास मंदिर, जनता विद्यालय कळवण (नाकोडा) विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
Next articleभाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच स्वराज्य संघटनेच्या सुरेश पवारांचा दावा..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.