Home नाशिक अभिनव बाल विकास मंदिर, जनता विद्यालय कळवण (नाकोडा) विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक...

अभिनव बाल विकास मंदिर, जनता विद्यालय कळवण (नाकोडा) विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

108
0

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0090.jpg

कळवण,(बाळासाहेब निकम युवा मराठा न्युज)                                                           अभिनव बाल विकास मंदिर, जनता विद्यालय कळवण (नाकोडा) विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला यावेळी विद्यालयाच्या ध्वजाचे ध्वजारोहण मुख्याध्यापक नितीन पाटील यांनी केले याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष सुभाष पगार व सदस्य कारभारी पगार,बाजीराव पगार, बाबुराव पगार, अमृत गुंजाळ, मधुकर गांगुर्डे, राकेश पाटील, राजाराम पाटील, गंगाधर गुंजाळ, वसंतराव सोनवणे,व ग्रामस्थांच्या ग्रामस्थांच्या उपस्थिती ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कला गुणांचे सादरीकरण केले. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. सी. बी. गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुत्रसंचलन केले.याप्रसंगी विद्यालयातील उपशिक्षिका खैरनार मॅडम श्रीमती. बी. के वाघ मॅडम, श्री. एन.बी.मोरे सर , श्रीमती एस.एन.कापडणीस मॅडम, श्रीम.एम.डी.सोनवणे मॅडम, श्रीमती. एस.एस.कड मॅडम, श्री जाधव.व्हि. डी. सर, श्री. सोनवणे .ए. टी. सर, सूर्यवंशी सर, सोनवणे सर, देवरे मॅडम गौतम मॅडम, महाले मॅडम, पवार मॅडम,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleचिंचवड विधानसभा पोटनिवदणूक 2023 अपक्ष उमेदवार मा.सौ.प्रफुल्ला मोतलिंग यांचे नाव महिला उमेदवार म्हणून खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत
Next articleभाजप नेते अद्वय हिरे आज २७ जानेवारीला बांधणार शिवबंधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here