Home पुणे चिंचवड विधानसभा पोटनिवदणूक 2023 अपक्ष उमेदवार मा.सौ.प्रफुल्ला मोतलिंग यांचे नाव महिला उमेदवार...

चिंचवड विधानसभा पोटनिवदणूक 2023 अपक्ष उमेदवार मा.सौ.प्रफुल्ला मोतलिंग यांचे नाव महिला उमेदवार म्हणून खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत

115

आशाताई बच्छाव

IMG-20230126-WA0098.jpg

चिंचवड विधानसभा पोटनिवदणूक 2023 अपक्ष उमेदवार मा.सौ.प्रफुल्ला मोतलिंग यांचे नाव महिला उमेदवार म्हणून खूप मोठ्या प्रमाणात चर्चेत

चिंचवड पुणे/उमेश पाटील युवा मराठा न्युज : येत्या 26 फेब्रुवारी 2023 चिंचवड विधानसभेची पोटनिवडनुक होणार असून रष्ट्रावादी कडून नाना काटे,भाऊसाहेब भोईर हे इछुक आहेत व भाजप कडून शंकर जगताप यांचे नाव चर्चेत असून त्यातच अपक्ष उमेदवार प्रफुल्ला मोतलिंग यांचेही नाव चिंचवड विधानसभेत मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. गेले अनेक वर्षापासून महिला आमदार चिंचवड विधानसभेला मिळाले नसून यंदा अपक्ष उमेदवार महिला म्हणून प्रफुल्ला मोतलिंग हे चिंचवड विधानसभेला आमदार म्हणून मिळणार का? या कडे सगळ्या जनतेचे लक्ष आहे.
प्रफुल्ला मोतलिंग ही व्यक्ति तळागळातून काम करणारी एक महिला असून त्यांचे चाहते पूर्ण महाराष्ट्रात असून 15 ते 20 संघटनेचा प्रफुल्ला मोतलिंग यांना पाठिंबा दिल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे.
सध्या पिंपरी-चिंचवड चे टायगर ग्रुप अध्यक्ष मा.श्री.अभिजीत पवार यांचाही पाठिंबा अपक्ष उमेदवार मा.सौ.प्रफुल्ला मोतलिंग यांना आहे अशी माहिती सूत्रा कडून मिळाली आहे. यंदाची निवडणूक खूप चुरशीची होणार असून कोण बाजी मारणार – राष्ट्रवादी,भाजप की अपक्ष महिला उमेदवार प्रफुल्ला मोतलिंग या कडे पूर्ण महाराष्ट्रचे लक्ष वेधले आहे.

Previous articleनाशिकरोड कारागृहातील ३२ कैद्यांना लागली सोरट; प्रजासत्ताक दिनी मुक्तता
Next articleअभिनव बाल विकास मंदिर, जनता विद्यालय कळवण (नाकोडा) विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.