Home पुणे पिंपळे गुरव मघ्ये शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा, करण्यात आला

पिंपळे गुरव मघ्ये शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा, करण्यात आला

136

आशाताई बच्छाव

IMG-20220926-WA0040.jpg

पिंपळे गुरव मघ्ये शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा, करण्यात आला
पिंपळे गुरव प्रतिनिधी उमेश पाटील
पिंपळे गुरव मघ्ये शामभाऊ जगताप परिवाराच्या वतीने बैलपोळा उत्साहात साजरा, करण्यात आला
ग्रामस्थांनी केले विवीध ठिकाणी केले बैलांचे पुजन त्यामध्ये प्रत्येक गावकरी मंडळीने कदम,जांभुळकर ,नवले,कवडे,काशिद देवकर,सांळुके, चव्हाण ,जगताप परिवार व यावेळी प्रमुख उपस्थीती म्हणुन राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टीचे मा. विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल नाना काटे, मा. पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष तानाजी उर्फ पिंटुभाऊ जवळकर . शांताराम जगताप ,किसन जगताप ,हनुमंत जगताप ,दत्तात्रय जगताप ,नरेश जगताप , सुमित जगताप , जनार्दन जगताप ,रोहीदास जगताप, पै गणेश मधुकर काशिद , गणेश पोपट काशिद ,प्रविण मोहिते पै हितेश जाधव ,संकेत विधाते ,प्रविण चव्हण ,अमित जगताप ,राहुल चोथवे, पै निखील जगताप ,दिग्वीजय जगताप ,प्रविण शिंदे ,अभिषेक काशिद ,बाप्पु गांगार्डे ,प्रसाद अंकुश,अनिकेत खोत ,अमोल जाधव,शार्दुल सुर्यवंशी ,शुभम विधाते ,हिमांशु जगताप, आयुष जगताप . कमलेश जगताप
सौरभ जगताप ,शुभम पिंपळे ,अजय केवट ,परिमल क्षिरसागर ,निलेश चव्हाण,प्रमोद निकाळजे, आलोक गिरमे, आकाश गायकवाड ,तेजस मिरघे , हर्ष जाधव ,सार्थक जगताप,निशांत फलके, शामभाऊ जगताप मित्र परिवर उपस्थीत होते .

Previous articleकिडनी ग्रस्त रुग्णांना मोफत डायलिसिस सेवा वाढीव मशिन्स तसेच नवीन बिल्डींग उद्घाटन लोकार्पण सोहळा
Next articleमाजी नगरसेवक वाल्मीक टिऴेकर, यांच्या हस्ते बक्षिस वितरण नांदगाव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.