Home वाशिम वाशिममध्ये भाजपा पदाधिका-यांच्या कामाबाबत समाधान

वाशिममध्ये भाजपा पदाधिका-यांच्या कामाबाबत समाधान

140

आशाताई बच्छाव

IMG-20220827-WA0035.jpg

वाशिम (गोपाल तिवारी)
भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटनी साहेबांची जिल्हा उपाध्यक्ष श्याम सिंग ठाकूर यांच्या प्रतिष्ठान वर भेट व विकासात्मक कामा गावा बदल चर्चा
कारंजा मतदार संघाचे आमदार तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय आमदार राजेंद्र पाटनी साहेब यांचा दौरा आज अनसिंग येथे होता दौऱ्या दरम्यान श्यामसिंह ठाकूर यांच्या प्रतिष्ठानाला साहेबांनी भेट दिली भेटीदरम्यान साहेबाचं शाल श्रीफळ देऊन ज्ञानेश्वर ढोके
अनिल शिंदे
दर्शन ठाकुर अनेक
कार्यकर्त्यांसह सन्मान व सत्कार करण्यात आला सत्कार दरम्यान उत्तर देताना अनसिंग मधून जाणारा मार्केटचा रस्ता तसेच कनेरगाव ते धानोरा फाटा या रस्त्यात संबंधित श्यामसिंह ठाकूर नि त्यांच्याकडे भरीव निधीची मागणी केली असता सदर रस्त्यासाठी भरीव निधी देण्याची माननीय आमदार श्रीमानराजेंद्र पाटनी साहेबांनी ग्वाही दिली त्यावरून अनसिंग मधील मुख्य मार्केट रस्ता तसेच कनेरगाव ते अनसिंग मार्गे धानोरा फाटा हा रस्ता होण्याची आशा पल्लवीत झाल्याचे श्यामसिंह ठाकुर उत्तर भारतीय जिल्हा उपाध्यक्ष यांनी एका प्रसिद्धपत्रका द्वारे कळविले.

Previous articleहिंदू संस्कृतीचे उत्तम दर्शन घडविणारा सण तान्हा पोळा आमदार डॉक्टर देवरावजी होळी
Next articleलांझेळा येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.