Home गडचिरोली लांझेळा येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा।

लांझेळा येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा।

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220828-WA0016.jpg

लांझेळा येथे तान्हापोळा मोठ्या उत्साहात साजरा।

लांझेळा वासियांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ताना पोळा नंदीबैल सजावट व साजेशी वेशभूषा स्पर्धेचे आयोजन

माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर यांच्या हस्ते बाल गोपालाना बक्षीस पारितोषिक

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क): मौज लांझेळा येथे 27 ऑगस्ट 2022 रोजी तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले. या तान्हा पोळ्यात शेकडो बाल गोपालानी नंदि सजवुन आणले होते. विविध प्रकारच्या वेशभूषा साकारुन सहभाग नोंदविला. या मध्ये देशातील ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकण्यांत आले होते.यात पुरपरिस्थितीने हैरान शेतकरी,महागाई ने होरपडलेली जनता,शेतकरी जीवनशैली सागणारी झाकी, आत्महत्या करु नका असे संदेश देणारे फलक,स्वच्छतेची कास धरा म्हणनारे फलक,अशी अनेक वेशभूषा या बालगोपालांनी साकारली होती.

या उत्सवात मोठ्या संख्येने बालगोपालांनी नंदि सजवुन आणले होते.त्यांच्यात उत्साह दिसुन येत होता.नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात भाग घेतला नंदिची पुजा करुन कार्यक्रमाला सुरूवात करुन रागेत आपापले नंदि घेऊन उभ्या असलेल्या बालकांना प्रथम,द्वितिय,व तृतीय पारितोषिक देण्यात आले.कार्यक्रम सौदाहपुर्ण वातावरणात व उत्साहात पार पडला.

तान्हा पोळ्याचे आयोजक म्हणुन किरण नैताम,योगेश नैताम,वैभव बोबाटे, रोशन नैताम,अविनाश भांडेकर,संजय भांडेकर,गणेश नैताम निलेश सोमनकर,गणेश भांडेकर,मंगेश वैरागडे,कुमोद सोमनकर,देंवेद्र नैताम,महेश टिपले,रुपेश टिकले,गिरीधर कुकडकर तसेच लांझेडा वॉर्डवासियांच्या पुढाकाराणे तान्हापोळाचा कार्यक्रम संपन्न झाला.
व या वेळी भाजप गडचिरोली शहर अध्यक्ष मुक्तेश्वरजी काटवे , भाजपचे नरेशजी हजारे, भांडेकर , भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा महामंत्री अनिलभाऊ तिडके , भारतीय जनता युवा मोर्चा शहर महामंत्री हर्षल गेडाम व वार्डातील असंख्य नागरिक उपस्थित होते

Previous articleवाशिममध्ये भाजपा पदाधिका-यांच्या कामाबाबत समाधान
Next articleआविष्कार संस्थेमध्ये गणेशोत्सव साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here