Home बुलढाणा संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावामध्ये बैल पोळा  सण साजरा करण्यात आला.

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावामध्ये बैल पोळा  सण साजरा करण्यात आला.

200

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0068.jpg

संग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावामध्ये बैल पोळा  सण साजरा करण्यात आला.
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलढाणा
वानखेड गावामध्ये पोळा हा सण शेतकरी मोठया उल्हासात व थाटामाटात करतात.दि. 26 ऑगस्ट शुक्रवार ला 6 वाजता बैल पोळा हा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. पोळा हा सण नंदी बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण आहे. महाराष्ट्रात हा सण सर्वत्र साजरा केला जातो.
शेतीच्या कामात बैलाचा खूप उपयोग होत असतो.बैल वर्षभर शेतात कष्ट करत असतो.त्यांच्यामुळे आपल्याला खायायला अन्न धान्य मिळते.नंदी बैल आपला पोशिंदा आहे.बैल पोळा च्या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी माळरानावर सोडले जाते.त्याला धुवून सजवले जाते.ओवाळून त्यांची पूज्या केली जाते.वरण पुरणाचे जेवण जेवू घातले जाते. हा सण बैलाचा सत्कार करण्यासाठी असतो.त्यामुळे शेतकरी हा सण मोठया आनंदाने साजरा करतात.

Previous articleनांदगावला जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन
Next articleजिंतूर तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.