Home परभणी जिंतूर तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा

जिंतूर तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा

142

आशाताई बच्छाव

IMG-20220826-WA0081.jpg

जिंतूर तालुक्यात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

 

शेतकऱ्यांसाठी बैलपोळा हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. बैलपोळा हा सन ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या शेतात वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, हा सन शेतकऱ्यांकडून मोठ्या उल्लासात साजरा करण्यात येत असतो. त्याचाच एक भाग म्हणून आज शुक्रवारी जिंतूर तालुक्यातील कावी सह तालुक्यातील ग्रामीण भागात बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
ग्रामीण भागात बैलांना सजवून, हनुमानाच्या मंदिरात प्रदक्षिणा घालत गावभर बैलांच्या मिरवणुका काढण्यात आल्या. तसेच बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

Previous articleसंग्रामपूर तालुक्यातील वानखेड गावामध्ये बैल पोळा  सण साजरा करण्यात आला.
Next articleगणपती उत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्याच्या सुचना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.