Home कोकण अभिजित हेगशेटये यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

अभिजित हेगशेटये यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

133

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0034.jpg

अभिजित हेगशेटये यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

ज्येष्ठ पत्रकार, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थात्मक कार्यात भरीव योगदान असणारे अभिजित हेगशेटये यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खासदार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते ना. सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. खासदार तटकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पक्षाचे राज्यकार्यकारिणी सदस्य बशीर मुर्तुझा उपस्थित होते.

हेगशेट्ये यांनी यापूर्वी आमदार कपिल पाटील यांच्या लोकभारती पक्षातर्फे आमदारकीची निवडणूक लढवली होती. तर खासदारकीसाठी आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

Previous articleरत्नागिरी जिल्हा पोलिस दलातर्फे अमृत महोत्सवांतर्गत चोरीतील जप्त मुद्देमालाचे मूळ मालकांना वाटप
Next articleरायगड जिल्ह्यात श्रीवर्धन किनाऱ्यावर संशयापद बोटी आढळल्या! रा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.