Home मुंबई जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट गण रचना रद्द

जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट गण रचना रद्द

220

आशाताई बच्छाव

Screenshot_20220804-160547_Google.jpg

जिल्हा परिषद पंचायत समितीचे गट गण रचना रद्द मुंबई,(ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)- महाराष्ट्रात आगामी काळात घेतल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद,पंचायत समितीच्या गट गण साठी करण्यात आलेली रचना रद्द करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत असून,मनमानी पध्दतीने घटनाबाहय केलेली गट व गणाची रचना रद्द करण्यात आल्याने आता सन २०१७ च्या गट गण रचनेनुसारच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूका होणार असल्याने अनेक इच्छूक व गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांचा मोठा हिरमोड झाला आहे तर मातब्बरांना देखील या गट गण रचना रद्द प्रकरणाचा मोठा फटका बसला आहे.

Previous articleसोनेगाव चे सुपुत्र अनिकेत कुलकर्णी यांची यिन केंद्रीय शिक्षण समितीवर निवड.
Next articleहिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने संघाच्या कार्यालयामधे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.