Home बुलढाणा हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने संघाच्या कार्यालयामधे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती...

हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने संघाच्या कार्यालयामधे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0017.jpg

हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने संघाच्या कार्यालयामधे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात

मोताळा,(संजय पन्हाळकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
दि. 1/8/2022 सोमवार रोजी हिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने संघाच्या कार्यालयामधे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात व आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पर्वानिमित्त हिंदी मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. नथ्थुजी हिवराळे यांची जिल्हा सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. तसेच श्री. किशोर सोनोने यांची संघटनेचे तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
यावेळी श्री.नथ्थुजी हिवराळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन प्रवासावर व त्यांचे कार्यकर्तुत्वाची माहिती उपस्थित पत्रकार बांधवांना करून दिली. तसेच संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री. उल्हासभाई शेगोकार यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, प्रवास वर्णन याबद्दल माहिती देत अण्णाभाऊंनी कठीण परिस्थितीमध्ये केलेल्या कार्याची महती विषद केली.
यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील, श्रीकृष्ण तायडे विदर्भ समन्वयक, सतिष दांडगे विदर्भ सचिव, अजय टप विदर्भ संपर्कप्रमुख, गौरव खरे जिल्हाध्यक्ष, उल्हासभाई शेगोकार तालुकाध्यक्ष, प्रा.कृष्णा मेसरे जिल्हा प्रवक्ता, स्वप्निल आकोटकर जिल्हा सचिव, एन.के.हिवराळे जिल्हा सहसचिव, नागेश सुरंगे जिल्हा संपर्कप्रमुख, अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, कैलास काळे तालुका प्रसिद्धीप्रमुख, धर्मेशसिंह राजपूत तालुका संपर्कप्रमुख, करण झनके तालुका संघटक, प्रदीप इंगळे सह संपर्कप्रमुख, श्रीकृष्ण भगत शहर सचिव, योगेश सोनोने सह संघटक,  विनायक तळेकर सहसचिव, प्रा. प्रकाश थाटे कोषाध्यक्ष, अपरेश तुपकरी, इत्यादी सह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश दांडगे यांनी तर आभार प्रदर्शन योगेश सोनवणे यांनी केले

Previous articleजिल्हा परिषद पंचायत समितीचे गट गण रचना रद्द
Next articleवडगाव नगरपरिषदेची ॲम्बुलन्स रामभरोसे.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here