Home कोल्हापूर वडगाव नगरपरिषदेची ॲम्बुलन्स रामभरोसे.

वडगाव नगरपरिषदेची ॲम्बुलन्स रामभरोसे.

109

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0031.jpg

वडगाव नगरपरिषदेची ॲम्बुलन्स रामभरोसे.
पेठवडगाव राहुल शिंदे : कोरोना काळामध्ये वडगाव साठी तारण हार ठरलेली ॲम्बुलन्स आज त्या ॲम्बुलन्सला तारणहार कोण आहे का? वडगाव नगरपरिषद प्रशासन ॲम्बुलन्स कडे लक्ष देणार का. ॲम्बुलन्स आज तारेवरची कसरत करत आहे. आरटीओ इन्स्पेक्शन झालेल आहे का त्यासाठी ॲम्बुलन्स पात्र आहे का? बळवंतराव यादव हॉस्पिटलचे कर्मचारी जीवावर उदार होऊन कार्य करताना जनतेच्या नजरेस दिसतात. एखाद्या कर्मचार्‍याचा जीव गेल्यास वडगाव नगरपरिषद प्रशासक जबाबदार राहणार का. ॲम्बुलन्स चा तळभाग पूर्णपणे सडलेला आहे त्यामध्ये पेशंटला नेले जाते. प्रशासक लक्ष देणार का अशी मागणी वडगावातील काही जाणकार नागरिक करीत आहेत.

Previous articleहिंदी मराठी पत्रकार संघाचे वतीने संघाच्या कार्यालयामधे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात
Next articleजगाच्या पोशिंद्याला वाचविण्यासाठी धावले काँग्रेस कमिटी सावली———-
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.