Home बुलढाणा सरपंचांचा ग्रामपंचायत कार्यालयातच वाढदिवस साजरा करून गावात केले वृक्षारोपण

सरपंचांचा ग्रामपंचायत कार्यालयातच वाढदिवस साजरा करून गावात केले वृक्षारोपण

198

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0041.jpg

सरपंचांचा ग्रामपंचायत कार्यालयातच वाढदिवस साजरा करून गावात केले वृक्षारोपण

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार , शहर प्रतिनिधी                                       सरपंचांचा ग्रामपंचायत कार्यालयातच वाढदिवस साजरा करून गावात केले वृक्षारोपण

ग्रामपंचायत वानखेड येथे  दिनांक १४ जुलै रोजी गावाचे प्रथम नागरिक (सरपंच) श्रीमती मंगलाताई मनोहर रंगभाल यांचा ७१वा वाढदिवस ग्रामपंचायत मध्ये केक कापुन साजरा करण्यात आला तसेच गावातील जिल्हा परिषद शाळा, इंदिरा नगर येथील समाजमंदिर, माळेगाव रस्त्यावरील वानर देव मंदिर तसेच गावातील स्मशानभूमी, येथे निंब,व पिंपळाचे झाडे लाऊन वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळी ग्रामविकास अधिकारी धनवाडे साहेब, ग्रामपंचायत चे उपसरपंच राजेश पाखरे,सदस्य शिवाजी आमझरे, दीपक इंगळे, अनिल भारसाकडे, विलास भगत सौ पुष्पा अमझरे, सौ.मैना परिसे, सौ वनिता लोणाग्रे, ग्रामपंचायत लिपिक शालिग्राम हागे, पाणीपुरवठा कर्मचारी श्याम खंडतोड, रवी मेंहेगे,शिपाई अशोक मेंहेगे यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक -नरेंद्र देशमुख,विशाल भाऊ चांडक,मनोज पालिवाल ,हरिभाऊ परिसे मारोती पाखरे ही मंडळी उपस्थित होती

Previous articleनरसी येथे कंटेनरच्या धडकेत एक जण ठार.
Next articleराज्यस्तरीय माऊली वेशभूषा स्पर्धेचे निकाल जाहीर  सृजन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.