Home युवा मराठा विशेष !! आज गुरुपौर्णिमा !!

!! आज गुरुपौर्णिमा !!

109

आशाताई बच्छाव

IMG-20220713-WA0037.jpg

!! आज गुरुपौर्णिमा !!

🙏 गुरुजंनांच्या चरणी विनम्र अभिवादन. 🙏

माझ्या जीवनातील माझे गुरु आई-बाबा, माझे गुरुजन, राजेंद्र राऊत पाटील साहेब तसेच माझ्या आयुष्याच्या वाटचालीत मला वेळोवेळी मार्गदर्शन व आधार देणारे माझे गुरुवर्य, आपण मला वंदनीय व गुरुतुल्य आहेत आपणाकडून जीवनात खुप काही शिकता आले,
…..!
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपणा वंदन व शुभेच्छा… करतो
आपला उमेश पाटील
युवा मराठा न्यूज चैनल. पुणे जिल्हा उपाध्यक्ष
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Previous articleगुरुब्रह्मा गुरुविर्ष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
Next articleभऊरच्या महाराष्ट्र बँकेत सफाई कर्मचाऱ्यांने मारला दिड कोटीवर हात! बतीस खातेदारांच्या खात्यावरील पैसे केले गायब!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.