Home वाशिम अनसिंग गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामाच्या ठिकाणी शासन नियमानुसार माहिती फलक...

अनसिंग गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामाच्या ठिकाणी शासन नियमानुसार माहिती फलक लावण्याची मागणी       

116

आशाताई बच्छाव

IMG-20220706-WA0001.jpg

अनसिंग गावामध्ये सुरू असलेल्या विविध विकास कामाच्या ठिकाणी शासन नियमानुसार माहिती फलक लावण्याची मागणी                                  वाशिम,(मंगेश डांगे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

फेब्रुवारी 2021 ते जून 2022 या कालावधीमध्ये अनसिंग गावामध्ये विविध विकास कामे झाल्याचे माहिती आहे. तसेच अजून काही कामे होणार असल्याचे चर्चा गावामध्ये आहे. गावामध्ये आधी झालेल्या व सध्या सुरू असलेल्या विकास कामाच्या ठिकाणी एकही माहिती दर्शक फलक दिसत नाही. आपण एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जातात आपण अनसिंग गावामध्ये सुरू असलेल्या प्रत्येक वार्डातील विकास कामाच्या ठिकाणी शासन नियमाप्रमाणे त्वरित माहिती दर्शक फलक लावावे. माहिती दर्शक फलक लावल्यानंतरच गावातील विविध फंडातील विकास कामांना सुरुवात करावी व तसेच गावातील सर्व विकासकामे अंदाज पत्रकानुसार चांगल्या दर्जाची व्हावी. असे निवेदन भाजपा शहराध्यक्ष किसन ठाकूर व चंद्रकांत ठाकरे यांनी दिले.

Previous articleचारठाणा पोलिस स्टेशन अंतर्गत कागदपत्रे नसलेल्या सहा दुचाकी पोलिसांच्या ताब्यात
Next articleह्या आजी आजोबांनी केलेला हा अतरंगी डान्स पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल, बघा व्हिडीओ
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.