आशाताई बच्छाव
पुणे जिल्हा महानुभाव परिषद अध्यक्षपदी मुकुंदराज कपाटे यांची फेरनिवड
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
मुकुंदराज कपाटे यांची निवड
पुणे जिल्हा महानुभव परिषदेच्या अध्यक्षपदी मुकुंदराज कपाटे यांचे फेरनिवड करण्यात आली पुणे जिल्हा महानुभव परिषदेची कार्यकारणी आचार्य संत महंत तपस्विनि वासनिक मोठया संख्येने उपस्थित होते महानुभाव पंथांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम श्रद्धेने व निष्ठने करणार असल्यांचे मत नूतन पुणे जिल्हा महानुभव परिषदेचे अध्यक्ष महंत मकरंदराज यांचे बाबांनी सांगितले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानिक पातुरकर शास्त्रीउपस्थित होते
शुभेच्छुक
पुण्याचे प्रोफाइल इंजिनिअरिंग कंपनीचे डायरेक्टर माणिक डावरे यांनी आपल्या गुरुवर्य यांना शुभेच्छा दिल्या