Home मुंबई राजकीय पटलावर ताजी ब्रेकींग न्युज

राजकीय पटलावर ताजी ब्रेकींग न्युज

129

आशाताई बच्छाव

Screenshot_20220603-192246_Facebook.jpg

आत्ताच्या ताज्या बातमीनुसार देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन वेळा फोन फडणवीस हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात तयार होत आहे.
मुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ शिंदे यांचे नाव घोषित करतात आता मी मंत्री मंडळा बाहेर राहणार आहे आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याचा फडणवीस यांनी बोलून दाखवली आहे त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावले आहेत

Previous articleमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नायगाव येथे फटाके व पेढे वाटून जल्लोष
Next articleपंतप्रधान मोदींचा एक फोन, नाराज फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.