Home नांदेड मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नायगाव येथे फटाके व...

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नायगाव येथे फटाके व पेढे वाटून जल्लोष

156

आशाताई बच्छाव

IMG-20220630-WA0031.jpg

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर नायगाव येथे फटाके व पेढे वाटून जल्लोष

नायगांव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्युज)

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे साहेब होणार ही बातमी ऐकल्यानंतर नायगाव तालुक्यातील भूमिपुत्राने पेढे व फटाके वाजून जल्लोष केला.
नायगाव येथील हेडगेवार चौकामध्ये नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडनवीस, चंद्रकांत दादा पाटील, एकनाथराव शिंदे , सदाभाऊ खोत यांच्या नावाने जेजेकार करून घोषणाबाजी देऊन आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे, हिंद युवा परिषदचे राष्ट्रीय संयोजक रणजीत देशमुख, भाजपाचे खंबीर नेतृत्व युवा नेते गजानन पाटील चव्हाण, शिवानंद डोईफोडे, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव चट्टे, दत्ता पाटील नारे, अतुल पाटील मंगरूळे, जुनेद पठाण, साहेबराव
पाटील शिंदे कोकलेगावकर, शिवाजीराव गायकवाड, शाहीर बळीराम जाधव, अनिकेत कोकणे शिवाजी पाटील कदम, सह नायगाव तालुक्यातील व शहर येथील इत्यादी कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमुख्याध्यापक डोंगरदिवे यांनी लावले शाळेत चोरीचे दिवे. तांदूळ विकतांना गावकऱ्यांनी पकडले रंगेहात ,गुन्हा दाखल करण्याची पोलीस स्टेशनला मागणी
Next articleराजकीय पटलावर ताजी ब्रेकींग न्युज
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.