Home वाशिम डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलंग्नित कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा...

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलंग्नित कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा येथे योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा

172

आशाताई बच्छाव

IMG-20220623-WA0015.jpg

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलंग्नित कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा येथे योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा    वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

गीताई ह्युमनकाईंड डेवलपमेंट ट्रस्ट पुणे द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ सलंग्नित कर्मयोगी बाबरावजी जोगदंड कृषी महाविद्यालय आमखेडा यांच्या विद्यमानाने दि.२१/०६/२०२२ रोजी कृषी दुत ओम संतोष सावके व विशाल मधुकर चव्हाण यांनी योगा दिन साजरा करत मार्गदर्शन केले. या दरम्यान विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना ध्यान , प्राणायाम व विविध आसने यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले तसेच विद्यार्थ्यांना जीवनातील योगाचे महत्त्वही समजून सांगितले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना कृषी महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ.एस. एम.जाधव,प्रा. प्रदीप निचल कार्यक्रम समन्वयी डॉ.रवी करंगामी व प्रा अंकुश वाठोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कृषी महाविद्यालयात आमखेड यांच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात त्यात विद्यार्थ्याचा सहभाग होता.

Previous articleडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केलेले कार्य अतुलनीय–भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे
Next articleराजकीय गदारोळातही ठाकरे सरकारचे मोठे निर्णय, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.