Home पुणे वाढदिवसातून सामाजिक कार्य एक अनमोल कार्य

वाढदिवसातून सामाजिक कार्य एक अनमोल कार्य

381

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0017.jpg

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी प्रशांत नागणे समाजामध्ये राहून समाजासाठी काही करण्याची इच्छा असेल तर आपण आपला वाढदिवस समाजासाठी करू शकतो वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक विशेष दिवस असतो प्रत्येक जण आपापल्या परीने वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न करतो असाच एक वाढदिवस कासुर्डी खामगाव फाटा येथील सुजान नागरिक श्री पिंटू सोनवणे यांनी आपल्या मुलांचा साजरा केला चिरंजीव पियुष व रेवा हिच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामगाव फाटा व अंगणवाडीव अंगणवाडी तील विद्यार्थ्यांना गोड जेवण देऊन साजरा केला यावेळी उपस्थितां मध्ये कासुर्डी गावच्या सरपंच सौ धनश्री ताई टेकवडे सौ कुंजिर मॅडम सौ शेंडगे मॅडम सौ भाडळे मॅडम यांनी औक्षवंत करून शुभेच्छा दिल्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री रायकर सर यांनी वाढदिवसाची भेट म्हणून शालेय साहित्य देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या तसेच वाढदिवसानिमित्त उपस्थित दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजी उपाध्यक्ष श्री बाळासाहेब टेकवडे सरपंच सौ धनश्री ताई टेकवडे ग्रा सदस्य श्री बापूराव आकडे ग्रा प सदस्य श्री संतोष माकर पोलीस पाटील श्री यादव सामाजिक कार्यकर्ते श्री विशाल भाऊ टेकवडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री दीपक आखाडे यांचा सोनवणे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच या कार्यक्रमाला अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleनमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये पितृदिन (फादर्स डे ) उत्साहत साजरा
Next articleआंतर राष्ट्रीय योग दिन साजरा कला व वाणिज्य वरवट बकाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.