आशाताई बच्छाव
श्री विठ्ठल तरुण मंडळ दापोडी वरली आळी यांच्या वतीने श्री गणेश नवीन मूर्ती स्थापना पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
श्री श्री(1008)स्वामी शंकर आनंदपुरी जी महाराज दयानंद पुरी महाराज प्रकाशनंद पुरी महाराज सदानंद नंद पुरी महाराज भगवंत पुरी महाराज काशी पुरी जी महाराज या महाराजांच्या शुभास्ते करण्यात आले
. दापोडी या ठिकाणी अश्या प्रकारे कार्यक्रम ठेवण्यात आले आणि महाराजांचा सन्मान करण्यात आले. त्याचा सत्कार यांचा हातून करण्यात आले सोपान भाडाळे संजय काटे मयूर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला सकाळी होम हवन व आरती करण्यात आली व गणेश मूर्ती ला प्रसाद म्हणून 1000 मोदकांचा प्रसाद महिला मंडळाच्या वतीने देण्यात आला व तसेच श्री गणेश मूर्ती ची दापोडी मधून भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये विशेष महिलांचा मोठा सहभाग होता व तसेच सायंकाळी श्रींची महाआरती करण्यात आली यावेळी दापोडी फुगेवाडी सांगवि या पंचक्रोशी मधील ह.भ.प.यांचा सन्मान करण्यात आला यावेळी श्री विठ्ठल तरुण मंडळ वरल आळी ट्रस्ट अध्यक्ष ह.भ.प. सोपानराव भाडाळे व सार्वजनिक गणेश उत्सव अध्यक्ष मयूर मोरे यांच्या हस्ते करण्यात आला यानंतर उद्योगपती पांडूरंग नायडू यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर भाडाळे व उपस्थितांचे आभार कैलास जाधव यांनी मानले






