Home पुणे शिरूर तालुक्यातील खैरेनगर विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितची पंचवार्षिकच्या निवडणूकीत...

शिरूर तालुक्यातील खैरेनगर विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितची पंचवार्षिकच्या निवडणूकीत जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलला दणदणीत विजय मिळाल्याबद्दल आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कडून अभिनंदन.

106

आशाताई बच्छाव

IMG-20220607-WA0017.jpg

शिरूर तालुक्यातील खैरेनगर विविध विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादितची पंचवार्षिकच्या निवडणूकीत जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलला दणदणीत विजय मिळाल्याबद्दल आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कडून अभिनंदन.
पिपंरी. चिंचवड.प्रतिनिधी उमेश पाटील
खैरेनगर विविध विकास सोसायटी निवडणूक २०२२ जय हनुमान शेतकरी विकास पॅनल व हनुमान पाचपिर बाबा विकास पॅनल यांच्यातील लढत शिरूर तालुक्यात चर्चेचा विषय ठरला होता.खैरेनगर विकास सोसायटीची मागील पंचवार्षिक निवडणूक ही बिनविरोध झाली होती परंतु यावेळी निवडणूक ही बिनविरोध न होता चांगल्या संचालकांची निवड होणे गरजेचे आहे.अशी परिस्थिती तयार झाल्याने निवडणूक चुरशीची होणार हे नक्की होते यात जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलच्या ११ ही उमेदवारांनी बाजी मारत विजयाचा मान जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलकडे खेचून आणला.
आज झालेल्या सोसायटीच्या निवडणुकीत जय हनुमान शेतकरी ग्रामविकास पॅनलचे श्री.खैरे ज्ञानेश्वर रखमाजी,सौ.खैरे मंदा कारभारी,श्री.खैरे तात्याबा नाना,श्री.खैरे नामदेव तुकाराम,सौ.खैरे सुंदर एकनाथ,श्री.खैरे पाटीलबुवा दगडू,श्री.खैरे रामदास दगडू,श्री.खैरे शिवाजी ज्ञानोबा,श्री.खैरे शांताराम पाटीलबुवा,श्री.शिंदे तुकाराम शंकर,श्री.सातपुते श्रीकांत नारायण हे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत या सर्व उमेदवारांचे आमदार.लक्ष्मणभाऊ जगताप,माजी.नगरसेवक शंकरशेठ जगताप,उद्योजक विजूशेठ जगताप यांच्याकडून अभिनंदन करून पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous articleग्रामसेवकाला तीन दिवसांचा अल्टिमेटम
Next articleश्री विठ्ठल तरुण मंडळ दापोडी वरली आळी यांच्या वतीने श्री गणेश नवीन मूर्ती स्थापना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.