Anshuraj Patil
जैताणे-निजामपुर डाॅक्टर, संघटनेच्या अध्यक्षपदी डॅा.महेश विठ्ठलराव ठाकरे यांची निवड
वासखेडी – जैताणे-निजामपुर येथील डॉ,हरीभाऊ ठाकरे ,यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ,वरीष्ठ डाक्टर,बापुसाहेब,रमाकांत शिरोडे,या़ंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत,जैताणे-निजामपुर डॉक्टर संघटनेच्या अध्यक्ष पदी डॉ, महेशराव विठ्ठलराव ठाकरे, यांची सर्वाच्या सहमतीने, बिनविरोध निवड करण्यात आली,
असुन उपाध्यक्षपदी भटाई क्लिनिकचे,डॉ, कमलेश पाटील,तर सचिव पदी,समर्थ क्लिनिकचे,डॉ, मितेश गवळे,व खजिनदार पदी निरामय क्लिनिकचे डॉ, अत्रेय देवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, असुन नविन पदाधिकारी यांच डॉ क्टर व केमिस्ट संघटनेच्या वतीने शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या