Home राजकीय जैताणे-निजामपुर डाॅक्टर, संघटनेच्या अध्यक्षपदी डॅा.महेश विठ्ठलराव ठाकरे यांची निवड

जैताणे-निजामपुर डाॅक्टर, संघटनेच्या अध्यक्षपदी डॅा.महेश विठ्ठलराव ठाकरे यांची निवड

54
0

Anshuraj Patil

जैताणे-निजामपुर डाॅक्टर, संघटनेच्या अध्यक्षपदी डॅा.महेश विठ्ठलराव ठाकरे यांची निवड

वासखेडी – जैताणे-निजामपुर येथील डॉ,हरीभाऊ ठाकरे ,यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ,वरीष्ठ डाक्टर,बापुसाहेब,रमाकांत शिरोडे,या़ंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत,जैताणे-निजामपुर डॉक्टर संघटनेच्या अध्यक्ष पदी डॉ, महेशराव विठ्ठलराव ठाकरे, यांची सर्वाच्या सहमतीने, बिनविरोध निवड करण्यात आली,
असुन उपाध्यक्षपदी भटाई क्लिनिकचे,डॉ, कमलेश पाटील,तर सचिव पदी,समर्थ क्लिनिकचे,डॉ, मितेश गवळे,व खजिनदार पदी निरामय क्लिनिकचे डॉ, अत्रेय देवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, असुन नविन पदाधिकारी यांच डॉ क्टर व केमिस्ट संघटनेच्या वतीने शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Previous articleमहाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती? पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतरमास्क मुक्तीचा निर्णय निर्णयाची शक्यता;
Next articleजैताणे-निजामपुर डाॅक्टर, संघटनेच्या अध्यक्षपदी डॅा.महेश विठ्ठलराव ठाकरे यांची निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here