Home पुणे पुणेत शाळा पुर्व तयारी अभियानास प्रारंभ

पुणेत शाळा पुर्व तयारी अभियानास प्रारंभ

195

राजेंद्र पाटील राऊत

युवा मराठा न्यूज प्रतिनिधी पुणे प्रशांत नागणे                       शाळा पूर्व तयारी अभियान 12 मार्च 2022. शिक्षण विभाग प्राथमिक पुणे,महानगरपालिका शाळा क्रमांक 69, 12 मार्च 2022 रोजी शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्यासाठी दोनही शाळातील सर्व शिक्षक बालवाडी शिक्षिका व सेवक यांनी सहभाग घेतला सदर मेळाव्यासाठी 7 स्टॉल ठेवण्यात आले होते प्रत्येक स्टॉल साठी विषयानुसार साहित्य तयार करून मांडणी करण्यात आली होती सकाळी 10 वाजता प्रभात फेरी काढण्यात आली होती शाळेच्या परिसरामध्ये पोस्टर्स लावण्यात आले होते सकाळी स्पीकर्स वर बालगीते लावण्यात आली होती प्रत्येक टेबलवर 2 शिक्षक बसवण्यात आले होते त्यांनी प्रत्येक पालक व विद्यार्थी यांना कृती व मार्गदर्शन केले सदर मेळाव्यासाठी ऐकून 22 पालक उपस्थित होते इयत्ता पहिली चे 10 प्रवेश झाले सदर मेळाव्यासाठी मा शिक्षण समिती उपाध्यक्ष सौ कालींदा पुडे मा पर्यवेक्षिका मंगला भोईर तसेच श्री प्रवीण दोरगे सर सौ रेहाना मेटकरी सौ मिलन गुरव सौ प्रतिभा जाधव पालक माजी विद्यार्थी उपस्थित होते.

Previous articleमेशीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Next articleसंग्रामपूर तालुका 100 टक्के कडकडीत बंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.