Home नाशिक मेशीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

मेशीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

48
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220414-WA0053.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा: – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मेशी आणि परिसरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. येथील जगदंबा माता मंदिराजवळ व त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ग्रामपंचायतीचे उपसरपंच भिका बोरसे व मान्यवरांनी बाबासाहेबांच्या जीवनाबद्दल माहिती देत त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी सरपंच सुनंदा अहिरे,उपसरपंच भिका बोरसे,केदा शिरसाठ,शाहू शिरसाठ, राजू शिरसाठ, बापू जाधव,मोतीराम शिरसाठ, बाबूलाल चव्हाण, देवराम शिरसाठ,संजय बोरसे,सुधाकर बोरसे,तुषार शिरसाठ,शरद सूर्यवंशी,जगन्नाथ बोरसे,राहुल शिरसाठ,जीभाऊ गरुड, समाधान गरुड, पवन गरुड,प्रकाश गरुड,सतीश देवरे,महेंद्र अहिरराव,मोहित सूर्यवंशी ,सुशांत घोडे, तानाजी गरुड,केशव अहिरराव,बापू गरुड,दादाजी अहिरे, यशवंत गरुड,पोलीस पाटील हेमंत पगार, ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ शिंदे यांसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleउंद्री (प.दे.)ता. मुखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
Next articleपुणेत शाळा पुर्व तयारी अभियानास प्रारंभ
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here