Home बुलढाणा वरवट बकाल येथे श्रीशिवशंकर पतसंस्थेच्या पाणपोईचे उदघाटन

वरवट बकाल येथे श्रीशिवशंकर पतसंस्थेच्या पाणपोईचे उदघाटन

167

राजेंद्र पाटील राऊत

वरवट बकाल (स्वप्नील देशमुख /ज्ञानेश्वर पाटील दंदाळे) : उन्हाचा तडाखा वाढत असल्यामुळे लोक पाण्याच्या शोधत भटकत असतात. या पाण्याच्या शोधात भटकत असलेल्या लोकांची तहान भागविण्यासाठी वरवट बकाल च्या गांधी मार्केट च्या व्यापाऱ्यांनी पाणपोई ची व्यवस्था केली.
व्यापारी एकता गणेश उत्सव मंडळ वरवट बकाल द्वारा संचालित श्री योगिराज पानपोई हे श्री शिवशंकर नगरी सह. पत संस्था वरवट बकाल र. न. ११५३ यांच्या सौज्यान्याने पनपोई चा शुभारंभ, सरपंच सौ.प्रतिभा ताई विजय इंगळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी संस्था सचिव श्री विजय जी सघानी, एकता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री गजानन दातार , संस्था व्यवस्थापक श्री प्रभुदयाल दामधर तसेच वरवट बकाल वाहतूक प्रबंधक प्रमोद मुळे साहेब सह एकता गणेश उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथित होते.

Previous articleमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संग्रामपूर तालुक्यात कामगार संचाचे वाटप   
Next articleअल्पवयीन युवतीच्या हत्या प्रकरणी माजी सरपंच रंगा मडावी पोलिसांच्या ताब्यात।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.