Home बुलढाणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संग्रामपूर तालुक्यात कामगार संचाचे वाटप   

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संग्रामपूर तालुक्यात कामगार संचाचे वाटप   

107
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220406-WA0039.jpg

युवा मराठा न्यूज ब्यूरो चीफ स्वप्नील देशमुख सह संग्रामपुर ता.वि.प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे –                          महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संग्रामपूर तालुक्यात कामगार संचाचे वाटप                                                                दिनांक 6/4/2022रोजी वरवट बकाल येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना संग्रामपुर तालुका च्या वतीने कामगार मेळावा घेण्यात आला कामगार मेळाव्याप्रसंगी प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष विनोदभाऊ टिकार, नांदुरा तालुका अध्यक्ष भागवत उगले, जळगाव तालुका अध्यक्ष राजू राऊत,व सर्व तालुक्यातील मनसे पदाधिकारी उपस्थित होते घेण्यात आलेल्या कामगार मेळाव्यासाठी नितीन भाऊ खापरे यांनी मोलाचे परिश्रम घेतले वरील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुक्यातील कामगारांना 112 कामगार संचाचे पेट्यांचे वाटप करण्यात आले तसेच मनसे तालुकाप्रमुख शिवचरण पाटील खोंड यांनी मेळाव्यात संबोधित करताना म्हणाले यानंतरही तालुक्यातील कामगारांच्या कोणत्याही अडचणी असल्यास मनसेच्या वतीने आम्ही सदैव तत्पर राहू अशी ग्वाही त्यांनी उपस्थितांना दिली.

Previous articleलोलक सुधारणेचे विद्यालय म्हणजेच राष्ट्रसंतांची सामुदायिक प्रार्थना – डॉ. संदीप लांजेवार
Next articleवरवट बकाल येथे श्रीशिवशंकर पतसंस्थेच्या पाणपोईचे उदघाटन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here