Home विदर्भ अनसिंग येथे ठाणेदार प्रशांत कावरे सर यांच्या हस्ते कराटे पटू यांचा सत्कार...

अनसिंग येथे ठाणेदार प्रशांत कावरे सर यांच्या हस्ते कराटे पटू यांचा सत्कार करण्यात आला.सोतोकॉन कराटे स्कूल अनसिंग

406

राजेंद्र पाटील राऊत

अनसिंग येथे ठाणेदार प्रशांत कावरे सर यांच्या हस्ते कराटे पटू यांचा सत्कार करण्यात आला.सोतोकॉन कराटे स्कूल अनसिंग    मंगरुळपीर,(रितेश गाडेकर तालुकाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

ठाणेदार प्रशांत कावरे सर यांचा सत्कार कराटेपटू कु.पायल नवघणकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच दुतीय ठाणेदार आशिष देशमुख सर यांचा सत्कार कु. पुनम राऊत तिने केला. नंदकिशोर कुरवाडे सर यांचा सत्कार गोपाल लाभांडे यांनी केला.
सोलापूर येथे झालेल्या स्किल डो मार्शल आर्ट च्या सेमिनार मध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्याकरिता नवीन आलेले ठाणेदार प्रशांत कावरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच या क्लास चे मुख्य प्रशिक्षक सेन्साई बालकिसन नवघणकर सर यांना ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती विद्यार्थ्यांमध्ये प्रशिक्षक सौरभ बालकिसन नवघणगर सर व गोपाल लांभाडे,देवदत्त कोल्हे, कु.पायल नवघणकर,कु.पूनम राऊत, कु.गौरी निंबेकर,श्रावण चव्हाण, कु.श्यामल भागवत,प्रदीप ढगे या विद्यार्थ्यांनी सोलापूर येथे झालेल्या स्किल डॉ मार्शल आर्ट सेमिनार मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल ट्रॉप्या देऊन सन्मानित करण्यात आले.सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले जातं असून भावी वाटचालीस शूभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Previous articleदौंड तालुका शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या वतीने महिलांना अल्पदरात तीर्थायात्रा
Next articleरघूनाथ जाधव यांना आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांना निलंबीत करण्याची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.