Home विदर्भ वानखेड गाव येथे विविध ठिकानी ध्वजावंदन करण्यात आले

वानखेड गाव येथे विविध ठिकानी ध्वजावंदन करण्यात आले

200

राजेंद्र पाटील राऊत

वानखेड गाव येथे विविध ठिकानी ध्वजावंदन करण्यात आले
ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा
वानखेड गाव ग्राम पंचायत कार्यालय येथे सरपंच श्रीमती मंगलाबाई रंगभाल यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले

प्राथमिक आरोग्य केन्द्र येथे, श्री शिवशंकर विद्यालय येथे, दि बुलढाणा केन्द्रीय सहकारी बैंक येथे, मराठी प्राथमिक मुलांची शाळा येथे, उर्दू शाळा येथे, मुलींची शाळा येथे, शिवशंकर महिला बँक येथे विविध मान्यवंराचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले

झेंडावंदनासाठी वानखेड गाव चे उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, पटवारी साहेब, व्यवस्थापन समिति अध्यक्ष, ग्राम पंचायत सदस्य, कर्मचारी, अंगनवाडी सेविका, मदतनिस, आजी माजी पदाधिकारी पत्रकार, ग्रामसेवा सोसायटी अध्यक्ष, इलेक्ट्रानिक मिडीया, विविध गृप चे गृप अँडमिन हजर होते

Previous articleखासदार अशोक भाऊ नेते स्वतः कचरा गोळा करणारे वाहन चालवून ,आज लोकार्पण करतात तेंव्हा!आज प्रजासत्ताक दिनानिमित्त                                                   
Next articleकळवणला प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.