Home विदर्भ खासदार अशोक भाऊ नेते स्वतः कचरा गोळा करणारे वाहन चालवून ,आज लोकार्पण...

खासदार अशोक भाऊ नेते स्वतः कचरा गोळा करणारे वाहन चालवून ,आज लोकार्पण करतात तेंव्हा!आज प्रजासत्ताक दिनानिमित्त                                                   

345
0

राजेंद्र पाटील राऊत

खासदार अशोक भाऊ नेते स्वतः कचरा गोळा करणारे वाहन चालवून ,आज लोकार्पण करतात तेंव्हा!आज प्रजासत्ताक दिनानिमित्त
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते , गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी आज ग्रामपंचायत
मुरखला ( नवेगाव) येथे 15 वा वित्त आयोग निधी अंतर्गत खरेदी
करण्यात आलेला कचरा गोळा करण्याचे काम करण्यासाठी खरेदी केलेले दोन नवीन वाहनांचे लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला यावेळी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक भाऊ नेते गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी , पंचायत समिती सभापती मारोतराव ईचोडकर , उपसभापती विलास पाटील दशमुखे
व ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते
यावेळी खासदार अशोक भाऊ नेते यांनी कचरा गोळा करणारे वाहन चालक यास वाहनाची चाबी देण्यास सांगितले व स्वतः सदर वाहन चालवून आज लोकार्पण केले यावेळी वाहनात सभापती मारोतराव इचोडकर स्वतः बसून होते
व दुसरे वाहनची चाबी पंचायत समितीचे उपसभापती विलास पाटील दशमुखे यांनी आपल्या हातात घेतले व स्वतः वाहन चालवले यावेळी वाहनात आमदार डॉ देवराव होळी हे स्वतः बसून होते
यावेळी नागरिकात एकच चर्चा गेल्या इतक्या वर्षांत प्रथमच खासदार अशोक भाऊ नेते यांनी हातात वाहनांचे स्टेरींग हातात घेतले होते

Previous articleतामसवाडीचे नाव रोशन आज सुभेदार मेजर प्रल्हाद बाबुलाल वाघ यांना भारतीय सैनिक दलात ऑफिसर रँक मध्ये कॅप्टन या पदासाठी नियुक्ती….
Next articleवानखेड गाव येथे विविध ठिकानी ध्वजावंदन करण्यात आले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here