Home उतर महाराष्ट्र कळवणला प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

कळवणला प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा

138
0

राजेंद्र पाटील राऊत

कळवण,(बाळासाहेब निकम युवा मराठा न्युज नेटवर्क)         कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रांतधिकारी विकास मिना साहेब यांच्या हस्ते ध्वजारोण करण्यात आले.
प्रमुख उपस्थितीत मा आमदार नितीन पवार,कळवण नगरपंचायत चे नगरसेवक तथा गटनेते कौतुक महाराज,नगरसेवक तेजस पगार,कळवणचे पोलीस उपविभागीय अधिकारी गायकवाड साहेब ,तहसीलदार कापशे साहेब,नायब तहसीलदार रमेश गांगुडॅ,भोइर मॅडम,गावीत साहेब श्रीवधॅने साहेब,कळवण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समाधान नागरे साहेब,पोलिस उपनिरीक्षक निकम साहेब,अभोणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिंदे साहेब व त्यांचे सहकारी,महसुल कमॅचारी तसेच तालुक्यात तिल विविध पक्षातील पदाधिकारी व पञकार बंधु उपस्थित होते.

Previous articleवानखेड गाव येथे विविध ठिकानी ध्वजावंदन करण्यात आले
Next articleवनविभागाच्या धडक कार्यवाहीत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here