Home विदर्भ दुर्गादैत्य गावातील इलेक्ट्रिक पोल दुरुस्तीची लेखी तक्रार

दुर्गादैत्य गावातील इलेक्ट्रिक पोल दुरुस्तीची लेखी तक्रार

283
0

राजेंद्र पाटील राऊत

दुर्गादैत्य गावातील इलेक्ट्रिक पोल दुरुस्तीची लेखी तक्रार
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
ग्रामपंचायत दुर्गादैत्य यांनी महावितरण कंपनी वरवट बकाल येथे दिनाक 22/2/2021 रोजी दिली होती परंतु महावितरण कंपनीने बस स्टँड जवळील पोल पडल्यानंतर जाग आली महावितरण च्या आशीर्वादाने कोणतीही जीवित हानी झाली नाही पोल पडण्याची तारीख 14/4/2021 कोरोना काळ असल्यामुळे 14 एप्रिल चा कार्यक्रम रद्द असल्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु महावितरण जिल्हा परिषद शाळे जवळ इलेक्ट्रिक पोल 2 महिन्यापासून फक्त उभा केलेला आहे ठेकेदार गावातील जीवित हानी ची वाट पाहत आहे काय? याकडे महावितरणने लक्ष द्यावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here