Home पुणे वाढत्या महागाईमुळे शिवसेनेचा मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश

वाढत्या महागाईमुळे शिवसेनेचा मोदी सरकारच्या विरोधात जनआक्रोश

225

राजेंद्र पाटील राऊत

पिंपरी | प्रतिनिधी उमेश पाटील युवा मराठा न्युज नेटवर्क

इंधन व जीवनाश्यक वस्तुंच्या दरवाढी विरोधात शिवसेनेने पिंपरीत सोमवारी (दि. 25) आक्रोश जन आंदोलन केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात चूल मांडून केंद्र सरकारचा जाहीरपणे निषेध करण्यात आला.

खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना संघटक गोविंद घोळवे, शहर प्रमुख सचिन भोसले, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, महिला संपर्क प्रमुख वैशाली सुर्यवंशी, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. अल्पसंख्याक सेल शहर अध्यक्ष दस्तगिर मनियार, डॉ. जावेद अत्तार, नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे आदी उपस्थित होते.

Previous articleचौकात भाकरी बडवून महागाईचा निषेध
Next articleउठा उठा दिवाळी सुरु झाली! उघडा डोळे बघा नीट!!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.