Home विदर्भ पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस बाळापूर तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन ...

पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस बाळापूर तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन   

192

राजेंद्र पाटील राऊत

पेट्रोल,डिझेल,गॅसच्या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस बाळापूर तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन                                                                          अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
दि 22/10/21 रोजी बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस बाळापूर तालुक्याच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस याचा वारंवार वाढता दर सामान्य माणसाला परवडणारा नसून, ही सामान्य माणसाची होणारी लुटीच्या विरोधात पेट्रोल,डिझेल, गॅस ची प्रतीकात्मक प्रतिमा चे दहन करण्यात आले. सदर आंदोलन हे अकोला जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे यांच्या आदेशानुसार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड व बाळापूर तालुकाध्यक्ष विक्की दांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली
व तालुका कार्याध्यक्ष विक्रम वैराळे यांचा नेतृत्वात करण्यात आले.
या वेळी मुरली बोर्डे, अंकुश म्हैशने,मंगेश मालोकार, अक्षय ढोरे,पंकज घोगरे, निलेश टेकाडे,जय बोर्डे, अंकुश वानखेडे,नारायण कवर,पंकज पाटील, शुभम मानकर,परमेश्वर वैराळे,अमित काळे,ज्ञानेश्वर दुगाणे,विष्णु अरबट आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..

Previous articleशासकीय अध्यापक महाविद्यालय माजी विद्यार्थी मंडळाच्या नूतन कार्यालयाचा शुभारंभ
Next articleचिकटगाव ग्रामपंचायत च्या वतीने मोफत गॅस कनेेक्शन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.