Home मुंबई सोनार पाडा गावातील लोकांनी उमटवला माणुसकीचा ठसा….!!

सोनार पाडा गावातील लोकांनी उमटवला माणुसकीचा ठसा….!!

304

राजेंद्र पाटील राऊत

सोनार पाडा गावातील लोकांनी उमटवला माणुसकीचा ठसा….!! ठाणे,(कैलास पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-
मानपाडा हद्दीत शंकर नगर येथे सकाळी सुमारे 8 वाजता एक मुलगा बेपत्ता झाला होता, तेथील स्थानिक सोनार पाडा गावातील काही कार्यकर्त्यांनी माणुसकी दाखवून त्या मुलास मानपाडा पोलीस स्टेशन येथे स्वाधीन केले, शंकर नगर येथील जागरूक नागरिक सुधीर काशिनाथ पाटील यांनी मानपाडा पोलीसाचे आभार मानले तसेच सामाजिक बांधिलकी दाखवून या लहान मुलांला त्यांच्या परिवाराकडे सोपवले.

Previous articleअतिवृष्टीमुळे पीक पाण्यात गेले; चिंताग्रस्‍त तरुण शेतकऱ्याने लावला गळफास
Next articleदिव्यांग निराधारांच्या अपंग मागण्या घेऊन प्रहारचे भर पावसात आमरण उपोषण सुरु
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.