Home विदर्भ कंचनपुरला सुंदर गांव पाहणी समितीची भेट

कंचनपुरला सुंदर गांव पाहणी समितीची भेट

640

राजेंद्र पाटील राऊत

अकोला,(सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                          काल दिनांक २.९ .२०२१ रोजी कंचनपूर येथे आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार अंतर्गत समिती कंचनपूर येथे पाहणी करण्यासाठी आली होती या समितीमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील गट विकास अधिकारी मुर्तीजापुर श्री बया सर समिती अध्यक्ष श्री अ ड बो ल सर आरोग्य विस्तार अधिकारी श्री साबळे सर स.ले.अ उमाळे मैडम अभियंता पाणीपुरवठा श्री बोपटे सर विस्ताराधिकारी कृषी श्री विजय कीर्तन सर विस्ताराधिकारी पंचायत समिती मूर्तिजापूर अकोला पंचायत समिती श्री रुद्रकार सर विस्ताराधिकारी श्री पदमने सर विस्तार अधिकारी हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक शिंदे यांनी केले गावातील गावातील लोकसंख्या गावातील रूपरेषा गावातील नियोजन गावाचे झालेले कार्यक्रम याबद्दल प्रास्ताविकामध्ये सांगण्यात आले तसेच कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांचे पुष्पहार घालून करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून गावातील सरपंच सिद्धार्थ भाऊ शिरसाठ उपसरपंच शिवशंकर पाटील पोलीस पाटील विठ्ठल पाटील शेळके ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षीताई शेळके ज्योतीताई डिक्कर गजानन शेळके आशाताई राज कन्या ताई शीरसट जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर लक्ष्मण भाऊ गावंडे प्रल्हाद भाऊ चौरे कैलास भाऊ शिवा पारस्कर संजय ठाकरे तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवशंकर पाटील यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महापुरुषांचे पुस्तक देऊन करण्यात आले

Previous articleअखेर मालेगाव येथील स्मशानभूमीच्या शेडची दुरुस्ती झाली
Next articleकोल्हापूर मध्ये भूकंपाचा धक्का, लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.