Home कोल्हापूर कोल्हापूर मध्ये भूकंपाचा धक्का, लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण.

कोल्हापूर मध्ये भूकंपाचा धक्का, लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण.

676

राजेंद्र पाटील राऊत

कोल्हापूर मध्ये भूकंपाचा धक्का, लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण.                                                                      कोल्हापूर,(राहुल शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

कोल्हापूर मध्ये शनिवारी रात्री11.50 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला यामुळे नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोल्हापूर पासून 19 किलोमीटर कळे आणि पणुत्रे च्या मध्ये असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हा कडून सांगण्यात आले.
कोल्हापूर मध्ये शनिवारी रात्री सोमवार भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले तर काही भागात जाणवली नसल्याचे आढळून आले. जमिनीच्या आत भूकंपाची खोली 38 किलो मीटर असल्यास ने भूकंपाचा धक्का सौम्य प्रमाणात जाणवला. पण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हा कडून याची अधिकृत माहिती आली नाही.

Previous articleकंचनपुरला सुंदर गांव पाहणी समितीची भेट
Next articleअवैध रेती वाहतुकीचे टिप्पर खामगावमध्ये पकडले; ३ लाखांची कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.