Home Breaking News अवैध रेती वाहतुकीचे टिप्पर खामगावमध्ये पकडले; ३ लाखांची कारवाई

अवैध रेती वाहतुकीचे टिप्पर खामगावमध्ये पकडले; ३ लाखांची कारवाई

442

अवैध रेती वाहतुकीचे टिप्पर खामगावमध्ये पकडले; ३ लाखांची कारवाई

बूलडाणा :-ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज नेटवर्क

अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडून खामगाव शहर पोलिसांनी वाहनासह एक ब्रास रेती जप्‍त केली. ३ लाख ५ हजार रुपयांची ही कारवाई खामगाव शहरातील तलाव रोड भागात आज, ५ सप्‍टेंबरच्‍या पहाटे १ च्‍या सुमारास (मध्यरात्री) करण्यात आली.
वाहनचालक शुभम पुरुषोत्तम हवालदार (२१, रा. माटरगाव, ता. शेगाव) व वाहनमालक रामा शिवाजी मिरगे (२४, रा. भास्‍तन, ता. शेगाव) यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. दोघे टिप्‍परमध्ये १ ब्रास रेती घेऊन चालले होते. त्‍यांनी शासनाची रॉयल्‍टी भरली नव्‍हती. या चोरट्या वाहतुकीची गोपनीय माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक सम्राट ब्राह्मणे यांनी पोलिसांनी टिप्पर पकडले. तपास पोहेकाँ गजानन जोशी करत आहेत.

Previous articleकोल्हापूर मध्ये भूकंपाचा धक्का, लोकांच्यामध्ये भीतीचे वातावरण.
Next articleतलावावर बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाला जलसमाधी!; खामगाव तालुक्यातील घटना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.