Home Breaking News पावसाने घर कोसळून आर्थीक नूकसान 

पावसाने घर कोसळून आर्थीक नूकसान 

250

पावसाने घर कोसळून आर्थीक नूकसान
ब्यूरोचिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

संग्रामपूर :- तालूक्यातील वानखेड परिसरात गेल्या 5 दिवसांपासून सतत पाऊस सूरू असून 21 आँगस्ट रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान गजानन मारूती भारसाकळे यांचे राहते घराच्या भिंतीत पाणी मूरल्याने आर्थीक नूकसान इााले आहे
सततच्या पावसामूळे होत्याचं नव्हत इााल्याने शेतमजूर कूटूंब उघड्यावर आले आहे या कूंटूबाला राहण्यासाठी जागा नाही या घटनेचू माहीती महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाला दिली परंतू सूटी असल्यामूळे पंचनामा होऊ शकला नाही गजानन मारूती भारसाकळे भूमीही शेतमजूर असल्याने सततच्या पावसाने पावसाने घराच्या इाालेला पडइाडीचा पंचनामा करून नैसर्गीक आपती अंतर्गत संबझित विभागाने नूकसानीचे मूल्यमापन करून भरपाई अथवा प्रधानमंत्री आवास योजनेतर्गत घरकूल बांधून घ्यावे अशी मागणी गजानन मारूती भारसाकळे यांनी केला आहे …