राजेंद्र पाटील राऊत
बुलडाणा : स्वप्निल देशमूख ब्यूरो चीफ युवा मराठा न्यूज
दिनांक. १५/०८/२०२१ रोजी तालूका कृषि अधिकारी कार्यालयात नानाजी देशमूख कृषी संजीवनी प्रकल्पा अंतर्गत कृषि यांत्रिकीकरण सन २०-२१योजने अंतर्गत लाभ घेतलेले लाभाथ्या चे यंत्र /औजारे यांचा उदघाटन लोकार्पण सोहळा माजी मंत्री व जळगाव मतदारसंघाचे आमदार डाँ श्री संजयजी कुटे यांच्या हस्ते संपन्न इााला सदर कार्यक्रमासाठी खामगाव उपविभागाचे उपविङागीय कृषि अधिकारी श्री दीपक पटेल सर, तालूका कृषी अधिकारी श्री वाकोडे सर मंडऴ कृषी अधिकारी कृ. गाडे मँडम, कृषी साहाय्यक कृ सिनगारे मँडम सूनगाव, कृषी सहायक कृ थोरात, कृ माहूलकर श्री सावदेकर सर भाजपा यूवा मोर्चा अध्यक्ष सचिन बाप्पू देशमूख ,श्री राठोड सर, श्री भगत सर, तसेच समूह सहायक पवन नवथळे सूनगाव व भाजपा पदाधिकारी व कार्यकत्याची उपस्थिती होती.