Home Breaking News महाड पूरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा

महाड पूरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा

247

महाड पूरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा

वैभव पाटिल विभागीय संपादक

महाड येथे आलेल्या महापुराने तेथील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे याचे गांभीर्य ओळखून आदिवासी एकता मित्र मंडळाच्या वतीने महाड येथे मंडळाचे अध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्ह्याचे संघटन सरचिटणीस संतोषजी जनाठे यांच्या नेतृत्वात महाड येथे आरोग्य पथक जाऊन महाडच्या विविध भागात पीडित नागरिकांची आरोग्य तपासणी व औषध उपचार केला.त्या पथकात डॉक्टर कमाल खान,डॉक्टर आदित्य हाडल यांनी काम पाहिले तसेच दामोदर कासट,मंगेश गोंड,गणेश हाडल,कैलास वाडू,मनोज डवला,महेश भुतकडे,विशाल ठाकरे,अविनाश जनाठे,योगेश पाटील,मेहबूब खान,रोहित खांजोडे यांचा सदर पथकात सहभाग होता.

Previous articleवजिरखेडेतील पोल्ट्री फार्म बंद करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा आत्मदहनाचा इशारा !
Next articleपालघर रिपाई च्यावतीने कोकण पूरग्रस्त भागात मदतीचा हात.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.