शेतकऱ्यांना वाली कोण? सटाणा, साक्री, पिंपळनेर, रस्ता दुरवस्था शेतमालाची नुकसान भरपाई कोण देणार गजानन साळवे यांचा लोकप्रतिनिधी ना प्रश्न? विभागीय प्रतिनिधी जगदिश बधान युवा मराठा न्युज सटाणा
ताहाराबाद बसस्थानका समोर कांद्याचे भरलेले ट्रँक्टर निक्रुष्ठ रस्तामुळे पल्टी होऊन बिच्चार्या कांदा ऊत्पादक शेतकऱ्यांचा कांदा रस्त्यावर अस्तावेस्त पसरला गेला . बसस्थानका समोर वहातुक कोंडी झाली .हतबल शेतकरी कसाबसा आपले कांदे जमा करू लागला . गजानन साळवे यांनी अनेक वेळा या पिंम्पळनेर – ताहाराबाद – सटाणा खराब खड्डेमय रस्त्याची वारंवार तक्रार ,निवेदन सोशलमिडीयावरून सर्वच लोकप्रतिनिधी ,शेतकरी शेते , सामाजिक राजकीय नेते यांना देत गेलो पण कोणीच संम्बधित रस्ता बनवणार्या कंम्पनीच्चा अधिकार्यांना जाब विचारत नाही . आज जर पाऊस पडला असता तर त्या शेतकऱ्यांच्चा कांद्याचे पुर्ण नुकसान झाले असते मग याची नुकसान भरपाई कोण देणार . कुठे गेले शेतकऱ्यांचे वाली .या पहा रस्तावरील मोठ मोठे खड्डे व शेतकऱ्यांना होणारा मनस्ताप✍🏻
Home Breaking News शेतकऱ्यांना वाली कोण? सटाणा, साक्री, पिंपळनेर, रस्ता दुरवस्था शेतमालाची नुकसान भरपाई कोण...




