Home Breaking News अंतापुर येथील ग्रामपंचायत नविन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते ऊद्घाटन

अंतापुर येथील ग्रामपंचायत नविन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते ऊद्घाटन

159
0

अंतापुर येथील ग्रामपंचायत नविन कार्यालयाचे मान्यवरांच्या हस्ते ऊद्घाटन विभागीय संपादक 
जगदिश बधान युवा मराठा न्युज
अंतापुर ता. सटाणा जि. नाशिक येथील आज नवीन ग्रामपंचायत कार्यालय ऊद्घाटन करतांना माजि. आमदार संजय नाना चौहान , माजि आमदार दिपीकाताई चौहान , काँग्रेसचे जेष्ठ नेते मराठा विद्या प्रसारक संस्था अध्यक्ष डॉ. तुषार दादा शेवाळे , ताहाराबाद माजी सरपंच केदा अण्णा जाधव , काशिनाथ बापुजी ,डॉ. नितीन पवार ,निलेश कांकरीया ,जि.प .सदस्या रेखाताई पवार , जी.प . सदस्य साधना ताई गवळी , मधु अण्णा साळवे , कसमादे अँग्रो प्रो. कं. संचालक गणेश भाऊ पवार , मोहन महाजन ,अंतापुर ग्रामपंचायत ऊपसरपंच सुनिल भाऊ गवळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ,वि.का. सोसायटीचे सदस्य व मान्यवर ऊपस्थित होते . सदर नविन ग्रामपंचायत वास्तु बांधण्यासाठी अत्यंत मेहनत ,प्रशासकीय मंजुरी ,राजकीय पाठबळ ,गावातील समर्थन या जोरावर या करोणाचा काळात अंत्यत तातडीने मा सुनील भाऊ गवळी यांनी पुर्ण केले . आज अंतापुर गाव विकासाच्चा वाटेवर अग्रेसर आहे . गावात चौका चौकात बसण्यासाठी बाके असो व काँक्रीटीकरण रस्ते , हायमस्ट लँम्प तसेच विविध योजना या गावासाठी सुनिल भाऊ गवळी आणत आहे . अंतापुर हे धार्मिक केंन्द्र असल्याने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील भावीक दावल मलिक बाबा व श्री शंकर महाराज देव दर्शनासाठी येत असतात . आज सर्वच मान्यवरांच्या हस्ते प्रशस्त ,सुसज्ज अशा आधूनिक ग्रामपंचायत कार्यालय ग्रामस्थानसाठी सुरू केले आहे . गावातील प्रतेक चौकात (गल्लीत ) सि.सी टिव्ही कँमेरे लावले आहेत जेणे करून नागरिकांच्या वाहनांचे ,विविध घटनांची देखरेख करता येईल व गाव सुरक्षित ठेवता येईल . आज नवीन ग्रामपंचायत कार्यालयात भव्य अशा छत्रपती शिवाजी महाराज ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या महापुरुषांचे पुतळे व वरील डोम ग्रामपंचायतीस भेट देणारे सामाजिक ,राजकीय नेत्रुत्व कसमादे परिसरअँग्रो प्रो. कं. संचालक गणेश भाऊ पवार हेही कार्यक्रमास ऊपस्थित होते .
यावेळी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले .
जय सगर वार्ता

Previous articleशेतकऱ्यांना वाली कोण? सटाणा, साक्री, पिंपळनेर, रस्ता दुरवस्था शेतमालाची नुकसान भरपाई कोण देणार गजानन साळवे यांचा लोकप्रतिनिधी ना प्रश्न? 
Next articleबागलाण राष्ट्रीय समाज पक्ष चे रास्ता रोको आंदोलन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here