Home Breaking News बागलाण राष्ट्रीय समाज पक्ष चे रास्ता रोको आंदोलन

बागलाण राष्ट्रीय समाज पक्ष चे रास्ता रोको आंदोलन

207

बागलाण राष्ट्रीय समाज पक्ष चे रास्ता रोको आंदोलन विभागीय प्रतिनिधी  जगदिश बधान युवा मराठा न्युज सटाणा

दिनांक.4/7/21 रविवार रोजी
राष्ट्रीय समाज पक्ष बागलाण यांच्या वतीने
रासप चे संस्थापक मा.महादेव जानकर साहेब यांच्याअध्यक्षतेखाली ओ.बी.सी आरक्षण बचाओ या विषयी रास्ता रोको जेल भरो बागलाण तालुक्यातील विचुरं प्रकाशा महामार्ग वर करण्यात आला
या वेळी
रासप जिल्हा संपर्कप्रमुख महेंद्र आहीरे
तालुका अध्यक्ष.आण्णा गोयकर
शेतकरी आघाडी . बापूजी फटागडें
सटाणा शहर अध्यक्ष.आबा नंदाळे (पहीलवान)
तालुका सरचिटणीस.जितेद्रं सोनवणे.
संतोष पगार.
राजु मार्कंड.
शिवाजी सोनवणे
आदी उपस्थित होते…