Home Breaking News आज दिनांक 4 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष बागलाण याच्या वतीने मानीय नामदार...

आज दिनांक 4 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष बागलाण याच्या वतीने मानीय नामदार बचू भाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्ताने ब्रह्माणगावं येथे भव्य रक्तदान शिबीर

206
0

आज दिनांक 4 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष बागलाण याच्या वतीने मानीय नामदार बचू भाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्ताने ब्रह्माणगावं येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते 41 बॅग रक्तदान करण्याऱ्या प्रत्येकाला आंब्याचे वृक्ष ग्रामपंचायत यांच्या कडून देण्यात आले या कार्यक्रमाला ग्रामपंचायत कडून मोलाचे सहकार्य मिळाले विभागीय प्रतिनिधी जगदिश बधान युवा मराठा न्युज सटाणा 
यावेळी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू भाऊ बोडके जिल्हा अध्यक्ष शरद भाऊ शिंदे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जी निंबाळकर उपजिल्हाप्रमुख नाशिक अमजद पठाण व बागलाण तालुक्याचे तशिलदार जितेंद्र इंगळे मराठा विद्या प्रासारक समाजक चे उपसभापती राघो नाना अहिरे नाशिक जिल्ह्य बँकेचे माजी संचालक यशवंत बापू अहिरे सरपंच किरण मधुकर अहिरे उपसरपंच बापुराज खरे तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव अहिरे साई ट्रस्ट अध्यक्ष दीपक आहिरे ग्रामपंचायत सदस्य विनोद अहिरे जनार्धन सोनवणे बापू माळीअरुण दादा अहिरे रत्नाकर अहिरे ज्योति विश्वास खरे माजी उपसरपंच विश्वास खरे माजी सरपंच सुभाष अहिरे पोलिस पाटील वैशाली मालपाणी प्राध्यापक केन बाबा अहिरे ज्येष्ठ नागरिक अभय अहिरे रमेश दादा अहिरे नारायण काका याप्रसंगी उपस्थित होते यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष बागलान तालुका अध्यक्ष गणेश काकुळते तालुका संघटक राजेंद्र अहिरे तालुका सचिव दीपक खरे ब्राह्मणगाव गटप्रमुख रोशन अहिरे उपघटक प्रमुख प्रमोद खरे तालुका उपाध्यक्ष निखील दळवी लखमापूर गण प्रमुख कुणाल चव्हाण ब्राह्मणगाव गण प्रमुख भरत सोनवणे रुपेश परदेशी धनंजय अहिरे नंदू तात्या अहिरे राजू परदेशी पवन सावकार तालुक्यातील सगळे पदाधिकारी प्रहार जनशक्ती पक्ष बागलान उपस्थित होते

Previous articleबागलाण राष्ट्रीय समाज पक्ष चे रास्ता रोको आंदोलन
Next articleवडगावात वीज बिल कनेक्शन तोडण्याची महावितरण ची मोहीम सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here