Home Breaking News वडगावात वीज बिल कनेक्शन तोडण्याची महावितरण ची मोहीम सुरू

वडगावात वीज बिल कनेक्शन तोडण्याची महावितरण ची मोहीम सुरू

341

वडगावात वीज बिल कनेक्शन तोडण्याची महावितरण ची मोहीम सुरू.
कोरोणा मुळे नागरिकांना वीज बिल भरण्यास विलंब लागल्यामुळे महावितरणने वीज कनेक्शन कापण्याची मोहीम तीव्र केली आहे वीज कनेक्शन खंडित न करता त्यामध्ये थोडीफार मुभा मिळावी यासाठी वडगाव तील काही नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता जगताप साहेब यांना विनंती केली त्यादरम्यान सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे, बबलू खाटीक ,जगन्नाथ माने ,राजू वायदंडे, सलीम बागवान, धनाजी पवार, चेतन कांबळे, विलास अनुसे,गजानन खरात ,आदी उपस्थित होते.