नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक मा.डॉ.प्रतापराव दिघावकर साहेबांचे ते मालेगांव येथून संपादक राजेंद्र तुकाराम पवार युवा मराठा न्युज घोडेगाव रोडवरील बाळासाहेब फुलचंद पवार यांच्या मळ्यात जात असताना अचानक वऱ्हाणे तालुका मालेगांव येथील एकलव्य संघटनेचे अध्यक्ष श्री मोठाभाऊ दळवी, तालुका अध्यक्ष जनार्दन पवार मा.चेअरमन राजेंद्र तुकाराम पवार, श्री विजू दादा श्री रमेश नाना पवार श्री राहुल पवार इतर ग्रामस्थ आणि आदिवासी समाज बांधव ह्या सर्वांनी मिळून साहेबाना थांबण्याची विनंती केली आणि साहेबांनी पण आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन त्यांचा ताफा काही वेळासाठी थांबवला.आम्हीही संधीचा फायदा घेत सर्व मिळून साहेबांचा सत्कार करण्यात केला. तेव्हा साहेबांनी आमच्या सर्व अडचणी ऐकून घेत आम्हाला आश्वासन दिले की तुमच्या गावाच्या कोणत्याही अडचणी असोत त्या सोडवण्यासाठी संपूर्ण योगदान दिले जाईल.
आम्हाला तर खूप खूप आनंद झाला.
धन्यवाद साहेब आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या अडचणी समजून घेतल्या.
Home Breaking News नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महासंचालक मा.डॉ.प्रतापराव दिघावकर साहेबांचे ते मालेगांव येथून घोडेगाव...




