Home मुंबई झेप प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर तसेच प्लास्मा नोंदणी शिबिराचे आयोजन 🛑

झेप प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर तसेच प्लास्मा नोंदणी शिबिराचे आयोजन 🛑

207

राजेंद्र पाटील राऊत

🛑 झेप प्रतिष्ठान तर्फे रक्तदान शिबिर तसेच प्लास्मा नोंदणी शिबिराचे आयोजन 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे:-⭕१ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील सर्व व्यक्तींना कोरोना पासून बचाव करण्यासाठी सरकार तर्फे लसीकरण मोहीम आखण्यात आलेली आहे.

पर्यंत लसीकरण केल्या नंतर किमान २८ दिवस तरी रक्तदान करता येणार नाही. यादरम्यान राज्यात रक्ताची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता असून अपघातग्रस्त, थैलसेमिया आणि गरोदर पेशंट साठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी सामाजिक कार्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या झेप प्रतिष्ठान संस्थेनं रक्तदान शिबिर तसेच प्लास्मा दान नोंदणी शिबिर आयोजित केले आहे.

या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष-श्री विकास धनवडे यांनी केले आहे.⭕

Previous articleकाँग्रेसचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे निधन 🛑
Next articleप्राथमिक शिव आरोग्य केंद्रामध्ये सॅनिटायझर व पी पी किट, मास्क, हाॅन्ड ग्लोज वाटप 🛑
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.