राजेंद्र पाटील राऊत
🛑 बोरज नळ पाणी योजनेच्या टाकीच्या नदी पात्रात मासेमारी की केमिकल नक्की काय याची सखोल चौकशी करा 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
खेड:⭕बोरज नळ पाणी योजने च्या विहिरीचा उपसा करा अन्यथा उपोषण करावे लागेल मा. सुरेंद्र दादा तांबे (बोरजकर )दिनांक २४/०४/२०२१ रोजी सायंकाळच्या सुमारास कोणीतरी नळ पाणी योजना बोरज गावाची टाकी आहे त्यां ठिकाणच्या नदी पात्रात कोणी तरी केमिकल टाकले कि मासेमारी याची सखोल चौकशी करा कारण पाण्याचा मोठ्या प्रमाणात वास मारत आहे सदर पाणी नमुने आरोग्य विभागाकडे चकिंग करुण व टाकीचा उपसा करुण मगच पाणी सोडण्यात यावे कारणे या आधी१ व्यक्ती मरण पावलेली आहे सदर पाणी आपन सोडले तर गावातील कित्येक ग्रामस्थ या पाण्यावर अवलंबून आहेत.
जर हे पाणी माणसे जनावरे प्यायल्यावर जीवित हानी झाली तर याला जबाबदार कोण जर का या पिण्याच्या पान्याचा विहीरचा उपसा केल्या शिवाय पाणी सोडण्यात आले तर सुरेंद्र दादा तांबे (बोरजकर)उपोषणाला बसणार याची आपन ग्राम पंचायतीने तसेच ग्रामस्वच्छता पाणी कमिटीने तात्काळ नोंद घ्यावी आणी सदर व्यक्तींचा तपास करुण कायदेशीर कारवाई करावी.⭕